Coronavirus: कोरोनाच्या परिस्थितीवर मार्मिक Standup comedy | Online Hasyasamrat by Hasyakallol

2020-07-31 39

#Hasyakallol #OnlineHasyasamrat #Comedy


ऑनलाईन हास्यसम्राट स्पर्धा
स्पर्धक - निलेश पऱ्हाटे, शिरूर, पुणे
कोरोनाच्या प्रसारानंतर संपूर्ण जगात एकच विषय चर्चेत होता तो म्हणजे यावर उपाय काय, काय करावं. काय करू नये. या सर्वांचा संदर्भ घेत पुणे जवळील शिरूरच्या निलेश पऱ्हाटे यांनी केलेी अत्यंत मार्मिक आणि चपखल अशी स्टँडअप कॉमेडी.

एकापेक्षा एक धमाकेदार अस्सल मराठी विनोद, मिम्स, आणि मजेदार व्हिडीओ फक्त हास्यकल्लोळवर..

आम्हाला फेसबुकवर फॉलो करण्यासाठी लाईक करा आमचं पेज
https://www.facebook.com/hasyakallol

आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/hasyakallol/

ट्वीटरवर आम्हाला फॉलो करण्यासाठी क्लिक करा या लिंकवर
https://twitter.com/hasyakallol

पिंट्रेस्टवर आम्हाला फॉलो करा..
https://in.pinterest.com/HasyaKallol/

Youtube वर आम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/c/Hasyakallolchannel

वर आम्हाला फॉलो करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://www.dailymotion.com/Hasyakallol

Videos similaires